भाजपा युवा मोर्चा नाशिक रोड मंडलची कार्यकारिणी जाहीर…. शंतनू निसाळ अध्यक्ष… नाशिक भाजपा नाशिक महानगर जिल्हा युवा मोर्चाच्या नाशिक रोड मंडलची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. युवा मोर्चा अध्यक्ष शंतनू निसाळ यांनी ही कार्यकारिणी घोषित केली असून, भाजपा नाशिक रोड मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. प्रदेश भाजपाने […]
नाशिक
नाशिक
शिवसेना सोशल मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर….. दिनेश साधवानी लोकसभा प्रमुख पदी….
शिवसेना सोशल मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर….. दिनेश साधवानी लोकसभा प्रमुख पदी…. नाशिक शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच […]
नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन …. घाबरू नका, सतर्क राहा… प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन….
नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन …. घाबरू नका, सतर्क राहा… प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन…. नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाचे धक्के जाणवत असताना नागरिकांनी खिडक्या, काचा, कपाटे आणि जड वस्तूंपासून दूर […]
वादळी वाऱ्यामुळे पडलेली झाडे हटवून नाशिक रोड अग्निशमन दलाची तातडीची मदत….वाहतूक सुरळीत….
वादळी वाऱ्यामुळे पडलेली झाडे हटवून नाशिक रोड अग्निशमन दलाची तातडीची मदत….वाहतूक सुरळीत…. नाशिक रोड अग्निशमन दलाने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तातडीने घटनास्थळी धाव घेत पडलेली मोठी झाडे हटवून वाहतूक सुरळीत केली तसेच संभाव्य धोका टाळला. पहिल्या घटनेत वडनेर रोडवरील आर्टिलरी गेटसमोर मोठे भेंडीचे झाड रस्त्यावर कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला दूरध्वनीद्वारे मिळाली. झाडाखाली केळी विक्रेत्याची हातगाडी व […]
नाशिकरोडच्या सहायक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयाचे पुन्हा जुन्या ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी……
नाशिकरोडच्या सहायक पोलीस आयुक्त (ACP) कार्यालयाचे पुन्हा जुन्या ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी…… नाशिकरोड येथील सहायक पोलीस आयुक्त, विभाग-४ यांचे कार्यालय काही दिवसांपूर्वी नवीन उपनगर पोलीस ठाणे येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागरिक, पक्षकार, वकील तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याने हे कार्यालय पुन्हा पूर्वीच्या मध्यवर्ती ठिकाणी हलविण्याची मागणी […]
स्व. अजितदादा पवार संस्था अध्यक्षपदी नंदू नरवाडे….. सरचिटणीसपदी गायधनी….
स्व. अजितदादा पवार संस्था अध्यक्षपदी नंदू नरवाडे….. सरचिटणीसपदी गायधनी…. पळसे येथील स्व. अजितदादा पवार सामाजिक संस्थेच्या अध्यक्षपदी नंदू नरवडे, तर सरचिटणीसपदी बाळासाहेब गायधनी यांची निवड करण्यात आली. संस्थेचे मार्गदर्शक श्रीधर गायधनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गावाला स्वच्छ व सुंदर करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. संस्थेची ध्येयधोरणे, आणि समस्यांसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. […]
अधिकमासानिमित्त रामिभवन येथे दोन दिवसीय विष्णु याग व भजन संध्येचे आयोजन…
अधिकमासानिमित्त रामिभवन येथे दोन दिवसीय विष्णु याग व भजन संध्येचे आयोजन… नाशिक : अधिकमासाच्या पावन पर्वानिमित्त नाशिक सिंधी सोशल ग्रुपच्या वतीने १४ व १५ जून २०२६ रोजी द्वारका येथील झूलेलाल मंदिर, रामीबाई हॉल येथे दोन दिवसीय विष्णु याग व भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. १४ जून रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रायश्चित्त विधी, […]
गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी नाशिकमध्ये ‘ॲक्शन प्लॅन’…. पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत आंतरविभागीय बैठक संपन्न….
गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी नाशिकमध्ये ‘ॲक्शन प्लॅन’…. पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत आंतरविभागीय बैठक संपन्न…. नाशिक शहरासह परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर पूर्णपणे लगाम घालण्यासाठी नाशिक पोलीस प्रशासन कमालीचे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आज पोलीस आयुक्त कार्यालयात एका महत्त्वाच्या आंतरविभागीय समन्वय […]
बाल संस्कार वर्गाचे उद्धघाटन….. योगेश्वर ग्रुप फाउंडेशनचे स्तुत्य उपक्रम….
बाल संस्कार वर्गाचे उद्धघाटन….. योगेश्वर ग्रुप फाउंडेशनचे स्तुत्य उपक्रम…. पाथर्डी-दाडेगाव येथे योगेश्वर ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या “बाल संस्कार वर्गा”चा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सुमधुर श्लोक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे […]










