ताज्या बातम्या

ताज्या बातम्या नाशिक

डॉ राम कुलकर्णी यांच्या शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन…

डॉ राम कुलकर्णी यांच्या शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन… नाशिक– गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव आणि प्रसिद्ध लेखक डॉ राम कुलकर्णी यांच्या शतक महोत्सवी शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव डॉ दीप्ती देशपांडे आणि प्रसिद्ध वक्ते श्री प्रकाश पाठक यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन स्वयंविकास प्रबोधिनी आणि सानिका प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने […]

ताज्या बातम्या धार्मिक

झुलेलाल जयंती’ ‎सिंधी बांधवांचा महाउत्सव…

‎ झुलेलाल जयंती’ सिंधी बांधवांचा महाउत्सव…   ‎ ‎संसार भरातील सर्वच देशांमध्ये अनेक जाती प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यांच्या आपल्या भाषा व उपभाषा आहेत. संस्कृती विशेष आहे. सर्वांचीच आपली मातृभाषा असते. त्याचप्रमाणे सिंधी समाजाची मातृभाषा सिंधी आहे. त्याप्रमाणे प्रत्येक समाजाप्रमाणे सिंधी समाजाची आपली भाषा व एक संस्कृती आहे. प्राचीन काळापासून सिंधी समाज चेटीचंडच्या पावन पर्वावर पुज्य […]

ताज्या बातम्या धार्मिक

झुलेलाल जयंती’ सिंधी नववर्षा निमित्त विशेष लेख…

‎ झुलेलाल जयंती’ सिंधी नववर्षा निमित्त विशेष लेख…   ‎ ‎सिंधी बांधवांचे कुलदैवत भगवान झुलेलाल जयंती ‎शुक्रवार 20 मार्च रोजी साजरी होणार आहे. ‎”सिंधी नववर्ष महणून साजरा होणारा सिंधी बांधवांचे आराध्य दैवत पूज्य झुलेलाल यांचे अवतरण दिवस चेटीचंड महाउत्सव जग भारतील सिंधी बांधव उत्साहाने साजरा करतो यात शंकाच नाही पण आपल्यातील बहुतेक नवयुवकांना चेटीचंड उत्सव […]

ताज्या बातम्या दुःखत वार्ता

हरीशेठ देवाणी यांचे दुःखद निधन… व्यापारी वर्गात शोककळा….

‎ हरीशेठ देवाणी यांचे दुःखद निधन… व्यापारी वर्गात शोककळा…. ‎ ‎नाशिकरोड येथील प्रसिद्ध  सागर पुस्तकालय आणि विनायक स्टेशनरी चे संचालक  श्री.हरीराम (हरीशेठ) देवाणी वय 68 यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. रविवारी हरीशेठ यांची तब्येत बिघडल्याने त्यांना एका खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली. जेलरोड कलानगर येथील रहिवासी […]

ताज्या बातम्या धार्मिक

देवळाली कॅम्प चेटीचंड झुलेलाल जयंती अध्यक्षपदी विजय कुकरेजा……

देवळाली कॅम्प चेटीचंड झुलेलाल जयंती अध्यक्षपदी विजय कुकरेजा……   देवळाली कॅम्प झुलेलाल जयंती अध्यक्षपदी विजय कुकरेजा यांची निवड करण्यात आली आहे. येत्या 20 मार्च 2026 रोजी साजरी होणाऱ्या चेटीचंड महाउत्सव भगवान झुलेलाल जयंती निमित्त देवळाली कॅम्प येथील सिंधु सेवा मंडळाच्या वतिने घेण्यात आली होती. गेल्या 20 वर्षापासून संस्थापक अध्यक्ष भगवान टिकमदास कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या […]

ताज्या बातम्या नाशिक

TAAN’च्या अध्यक्षपदी मनोज वासवानी…

‎ ‎’TAAN’च्या अध्यक्षपदी मनोज वासवानी… ‎ ‎ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक अध्यक्षपदी मनोज वासवानी यांची निवड झाली आहे. ही निवड २०२६ ते २०२९ या तीन वर्षांसाठी राहणार आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी परेश अमृतकर, सचिवपदी अंबरीश मोरे, खजिनदारपदी ईशान जोशी, समिती सदस्यपदी विवेक चव्हाण, विश्वनाथ मूर्ती, चंद्रकांत वाणी यांची निवड करण्यात आली आहे. ‎Nashik (TAAN) सारख्या संस्था […]

क्राईम ताज्या बातम्या

ज्यादा परताव्याचे आमिष…. नरेश कारडा यांच्याविरुद्ध नाशिकरोडला गुन्हा दाखल…..

‎ ज्यादा परताव्याचे आमिष…. नरेश कारडा यांच्याविरुद्ध नाशिकरोडला गुन्हा दाखल….. ‎ ‎ ‎ज्यादा परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी कारडा कॉन्स्ट्रेशनचे संचालक नरेश कारडा यांच्याविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   संशयित कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा यांनी फिर्यादी दिनेश सुंदर दातवाणी रा. गोविंदा हाईट्स, आनंदनगर, उपनगर, हल्ली राहणार जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका यांना […]

क्राईम ताज्या बातम्या

‎पोलिस असल्याची बतावणी करुन लुटणारा इराणी गल्ली येथून चोरटा जेरबंद….. नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा, नाशिक यांची कामगिरी…..

‎ ‎ पोलिस असल्याची बतावणी करुन लुटणारा इराणी गल्ली येथून चोरटा जेरबंद….. नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखा, नाशिक यांची कामगिरी….. ‎ ‎ ‎आंबिवली येथील इराणी गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास थरारक सापळा रचत सराईत इराणी चोरटा जेरबंद करून १० गुन्हयांची उकल करून १८ लाखाचे १२३ ग्रॅम सोन्याचे दागिने नाशिकरोड युनिट, गुन्हे शाखेने हस्तगत केले आहे. २० नोव्हेंबर रोजी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पळसे ग्रामपंचायत सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी. …

पळसे ग्रामपंचायत सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी. … नाशिकरोड… भारताचे भूषण एक कर्तुत्ववान नेतृत्व देशाला आदर्शवत सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे भूषण हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पळसे ग्रामपालिकेतर्फे विविध मान्यवरांच्या हस्ते या थोर नेत्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी दोन नेतृत्वाचा भविष्यातील पिढीला एक आदर्श […]

ताज्या बातम्या नाशिक

ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन ही युवा पिढीला काळाची गरज…

ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन ही युवा पिढीला काळाची गरज… लेखक श्रीराम कुंटे यांचे प्रतिपादन. जगातील सर्वच राष्ट्र विविधतेने नटलेले असून माझ्या ( भिंती पलीकडील चीन) या पुस्तकाच्या माध्यमातून मी महासत्ता म्हणून जगविख्यात झालेल्या चीन राष्ट्राचे वर्णन या पुस्तकात केल्याने पुस्तकाचा वाचक वर्ग वाढून चीन विषयी संपूर्ण देशात माहिती उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन […]