Featured नाशिक

पूज सिंधी पंचायत आणि मॅग्नम तर्फे वैद्यकीय तपासणी शिबिर

पूज सिंधी पंचायत आणि मॅग्नम तर्फे वैद्यकीय तपासणी शिबिर…… पुज सिंधी पंचायत देवळाली आणि मॅग्नम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाशिकरोड यांच्या सयुंक्त विद्यमाने वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सोमवार 10 जून 2024 रोजी पुज सिंधी पंचायत हॉल, देवळाली कॅम्प, नाशिक याठिकाणी सकाळी 10:00 ते सायं. 3:00 वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये […]