ताज्या बातम्या नाशिक

अधिकमासानिमित्त रामिभवन येथे दोन दिवसीय विष्णु याग व भजन संध्येचे आयोजन…

‎ अधिकमासानिमित्त रामिभवन येथे दोन दिवसीय विष्णु याग व भजन संध्येचे आयोजन… ‎नाशिक : अधिकमासाच्या पावन पर्वानिमित्त नाशिक सिंधी सोशल ग्रुपच्या वतीने १४ व १५ जून २०२६ रोजी द्वारका येथील झूलेलाल मंदिर, रामीबाई हॉल येथे दोन दिवसीय विष्णु याग व भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. ‎१४ जून रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रायश्चित्त विधी, […]

ताज्या बातम्या नाशिक

गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी नाशिकमध्ये ‘ॲक्शन प्लॅन’…. पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत आंतरविभागीय बैठक संपन्न….

गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल रोखण्यासाठी नाशिकमध्ये ‘ॲक्शन प्लॅन’…. पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत आंतरविभागीय बैठक संपन्न…. नाशिक शहरासह परिसरात गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांवर पूर्णपणे लगाम घालण्यासाठी नाशिक पोलीस प्रशासन कमालीचे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आणि कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यासाठी आज पोलीस आयुक्त कार्यालयात एका महत्त्वाच्या आंतरविभागीय समन्वय […]

ताज्या बातम्या नाशिक

बाल संस्कार वर्गाचे उद्धघाटन….. योगेश्वर ग्रुप फाउंडेशनचे स्तुत्य उपक्रम….

  बाल संस्कार वर्गाचे उद्धघाटन….. योगेश्वर ग्रुप फाउंडेशनचे स्तुत्य उपक्रम…. पाथर्डी-दाडेगाव येथे योगेश्वर ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या “बाल संस्कार वर्गा”चा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सुमधुर श्लोक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे […]

ताज्या बातम्या नाशिक

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या……पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा…..

‎ सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या……पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा….. ‎ ‎नाशिकरोड जेलरोड परिसरातील दसक गाव येथे सासरच्या सातत्याने होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका ४० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आशा प्रवीण घोटेकर असे मृत विवाहितेचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील गणेश गोपाळराव वाळके यांची […]