नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशनची नवीन कार्यकारिणी जाहीर…..वासुदेव लालवाणी अध्यक्षपदी….शरद पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर पुढील दोन वर्षांसाठी सर्वानुमते निवड…. नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशनची पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी शरद पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सर्वानुमते जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी वासुदेव लालवाणी यांची, तर जनरल सेक्रेटरीपदी राजेश गोधवानी यांची निवड करण्यात आली. […]

