तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्राध्यापक पुरस्कारांची घोषणा….नाशिक जिल्ह्यातून डॉ. कृष्णा शहाणे, डॉ.प्रशांत रणसुरे यांचा समावेश…. नाशिक (प्रतिनिधी) डॉ.शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांचे 16 व्या वर्धापन दिनानिमित्त तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श प्राध्यापक, आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारार्थींची घोषणा नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी केली. तापी पूर्णा राज्यस्तरीय आदर्श प्राचार्य, मुख्याध्यापक पुरस्कार= […]

