ताज्या बातम्या

बिटको महाविद्यालयात प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा

बिटको महाविद्यालयात प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन उत्साहात साजरा …….. ‌ गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या आचार आणि विचारातून सांगणाऱ्या आणि शिक्षक हा उत्तम प्रशासक होऊ शकतो हे दाखवून देणाऱ्या गोखले एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य टी. ए. कुलकर्णी यांची जयंती व शिक्षक दिन साजरा […]