सातपूरमधील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस….तलवारीने मारहाण करणारे संशयित गुन्हे शाखा युनिट-२ कडून जेरबंद…. नाशिक घरात घुसून तलवारीने व लाकडी दांड्याने मारहाण करत दहशत माजवून जबरी चोरी करणाऱ्या संशयित आरोपीला नाशिक शहराच्या गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे सातपूर पोलीस ठाण्यात दाखल असलेला जबरी चोरीचा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना […]
क्राईम
क्राईम
कोट्यवधींचा गांजा खाक… नाशिक पोलिसांकडून ४ कोटी ८० लाखांचे अंमली पदार्थ नष्ट…भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई.. उच्चस्तरीय समितीच्या देखरेखीखाली पुण्यात विल्हेवाट….
कोट्यवधींचा गांजा खाक… नाशिक पोलिसांकडून ४ कोटी ८० लाखांचे अंमली पदार्थ नष्ट…भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई.. उच्चस्तरीय समितीच्या देखरेखीखाली पुण्यात विल्हेवाट…. नाशिक अंमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने एक मोठी आणि धडक कारवाई पूर्ण केली आहे. एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेला तब्बल ४ कोटी ८० लाख रुपये किमतीचा गांजा पोलिसांकडून यशस्वीरित्या नष्ट […]
नाशिक पोलिसांची मोठी कारवाई: ३ वर्षांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील घरफोडी बहाद्दर अखेर जेरबंद….
नाशिक पोलिसांची मोठी कारवाई: ३ वर्षांपासून फरार असलेला रेकॉर्डवरील घरफोडी बहाद्दर अखेर जेरबंद…. नाशिक मागील तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आणि रेकॉर्डवरील फरार असलेला घरफोडीचा अट्टल आरोपी अखेर नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट क्र. २ च्या जाळ्यात अडकला आहे. अफजल हुसेन सय्यद (वय २९, रा. बलकवडे व्यायामशाळेसमोर, बलकवडे चाळ, भगूर, नाशिक) असे अटक करण्यात […]
अंबाड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २ लाखांचा चोरीचा ऐवज जप्त, इराणी टोळीच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या…..
अंबाड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; २ लाखांचा चोरीचा ऐवज जप्त, इराणी टोळीच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या….. नाशिक : अंबाड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत चेन स्नॅचिंग (सोन्याची साखळी चोरी) करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून २ लाख रुपये किमतीचे एकूण ३४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले […]
अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या….साडेचार लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत; गुन्हे शोध पथकाची कामगिरी…
अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; घरफोडी करणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या….साडेचार लाखांचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत; गुन्हे शोध पथकाची कामगिरी… घरात शिरून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका संशयित महिला चोरट्याला जेरबंद करण्यात अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या महिलेकडून ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले असून, या कारवाईमुळे परिसरात […]
सातपूर बॅटरी चोरीचे गूढ उकलले; गुन्हे शाखा युनिट-२ कडून सराईत गुन्हेगार जेरबंद….
सातपूर बॅटरी चोरीचे गूढ उकलले; गुन्हे शाखा युनिट-२ कडून सराईत गुन्हेगार जेरबंद…. नाशिक : सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आयशर गाड्यांच्या बॅटरी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या कारवाईत १ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या […]
नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई: देवळाणे येथील शेतकरी दाम्पत्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अटक…
नाशिक ग्रामीण पोलिसांची कारवाई: देवळाणे येथील शेतकरी दाम्पत्यावर ॲसिड हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना अटक… नाशिक येवला तालुक्यातील देवळाणे येथे एका शेतकरी दाम्पत्यावर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याप्रकरणी येवला तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केली आहे. ही घटना ८ मे २०२६ च्या रात्री घडली. देवळाणे येथील शेतकरी भाऊसाहेब बोर्डे आणि त्यांची पत्नी त्यांच्या […]
टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित निदा खान अखेर मध्यवर्ती कारागृहात….
टीसीएस लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित निदा खान अखेर मध्यवर्ती कारागृहात…. टीसीएस मधील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिचा पोलीस कोठडीतील मुक्काम संपला आहे. तब्बल दोन महिना पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गर्भवती निदा खानला नाशिकरोड न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, तिची रवानगी आता नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. […]
नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; वर्षभरापासून फरार असलेला सराईत चोरटा जेरबंद…..
नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; वर्षभरापासून फरार असलेला सराईत चोरटा जेरबंद….. नाशिक | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेल्या वर्षभरापासून फरार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ अर्जुन पवार (वय २१, रा. सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. अशी […]
अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघड, २ लाखांचा मुद्देमाल जप्त…
अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: चेन स्नॅचिंगचे दोन गुन्हे उघड, २ लाखांचा मुद्देमाल जप्त… नाशिक (प्रतिनिधी) – अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत चेन स्नॅचिंगच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा केला असून, आरोपींकडून सुमारे २,००,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उपआयुक्त किशोर काळे तसेच सहाय्यक […]










