ताज्या बातम्या

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात युवकाची हत्या…..

नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात युवकाची हत्या….. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात युवकाची हत्या करण्यात आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. नाशिक शहरात गुन्हेगारीने कहर केला असून खुनाचे सत्र थांबता थांबत नाही. पोलिसांचे आणि कायद्याचा वचक गुन्हेगारांवर राहिला नाही का असा सवाल सर्वसामान्य करीत आहेत. रविवारी रात्री साडे दहा वाजेचा सुमारास पांडवलेणी येथील ज्ञानपीठ सोसायटी जवळ दारू आणि […]

क्राईम ताज्या बातम्या

घरफोडी करणारा आरोपी जेरबंद…..घरफोडीचे २ गुन्हे उघडकीस…..भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी

घरफोडी करणारा आरोपी जेरबंद…..घरफोडीचे २ गुन्हे उघडकीस…..भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी….. भद्रकाली पोलिसांनी घरफोडी करणारे आरोपींना जेरबंद करून २ गुन्हे उघडकीस आणले आहे. २६ जानेवारी रोजी रात्री तीन वाजेच्या सुमारास सुमनदेवी सुभाष शहा, वय ३५ वर्षे, व्यवसाय – टेलरिंग, रा- घर नं ४०१५, कुंभारवाडा, नागवाडा, भद्रकाली नाशिक यांनी त्यांचे घरात घरफोडी करून […]

क्राईम ताज्या बातम्या

पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या….. आजारपणाला कंटाळून हत्या आणि आत्महत्या…..

निवृत्त शिक्षक पत्नीच्या आजारपणाला कंटाळून तिची हत्या करून निवृत्त मुख्याध्यापकांनी स्वतः आत्महत्या केली. जेलरोड येथील वीर सावरकर नगर मधील एकदंत अपार्टमेंट येथे झालेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.पत्नीच्या आजारपणाला कंटाळून वृद्ध पतीने पत्नीची गळा दाबून हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार जेल रोडच्या […]

ताज्या बातम्या धार्मिक

नाशिकला सामूहिक जेनऊ संस्कार…… रविवारी होणार कार्यक्रम…..

नाशिकला सामूहिक जेनऊ संस्कार…… रविवारी होणार कार्यक्रम….. नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन तर्फे सामूहिक जेनऊ संस्कार आयोजित करण्यात आले असून येत्या रविवारी 13 एप्रिल रोजी नाशिकला गोदावरी नदी किनारी असलेल्या हॅकमौला धर्मशाळा इंद्रकुंड पंचवटी येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे. जेनऊ संस्कार विधीची सर्व सामग्री, शहनाई, बँड आदी व्यवस्था ही सगळी डिस्ट्रिक्ट पंचायत तर्फे करण्यात येणार […]

ताज्या बातम्या नाशिक

पार्किंग माफिया ची दहशत….. प्रवासी, दुकानदार, नागरिक दहशतीखाली…. कारवाईची मागणी…..

पार्किंग माफिया ची दहशत….. प्रवासी, दुकानदार, नागरिक दहशतीखाली…. कारवाईची मागणी….. नाशिकरोड रेल्वे स्थानकातून दररोज हजारोंच्या संख्येनं प्रवासही प्रवास करीत असतात. काही प्रवाशांचा रोजचा प्रवास असतो तर काहींचा  अनेक दिवसांचा. बाहेर गावी जाण्यासाठी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करण्यासाठी नाशिकरोडला योग्य सोय नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यात बेकायदा वाहन तळ थाटून बसलेले पार्किंग माफिया यांचा कहर […]

क्राईम ताज्या बातम्या

नाशिकला अवैध सावकारांविरोधात कारवाई….. धाडीत कोरे स्टॅम्प, कोरे चेक जप्त…..

नाशिकला अवैध सावकारांविरोधात कारवाई….. धाडीत कोरे स्टॅम्प, कोरे चेक जप्त…..   नाशिकला अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या इसमांवर करण्यात आली असून अनेक ठिकाणी धाडीत कोरे चेक, कोरे स्टॅम्प आदी जप्त करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी नाशिक शहरातील सार्वजनिक सुव्यवस्था आबाधीत राहावी त्यासाठी अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्या इसमांवर महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदयान्वये कारवाई केल्यामुळे […]

ताज्या बातम्या नाशिक

फिल्म फेस्टिवल होणे नाशिककरांसाठी अभिमानास्पद! – कृषिमंत्री कोकाटे नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल उत्साहात सुरू… महाराष्ट्र व देश विदेशातून कलावंतांचा मोठा सहभाग

फिल्म फेस्टिवल होणे नाशिककरांसाठी अभिमानास्पद! – कृषिमंत्री कोकाटे नाशिक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल उत्साहात सुरू… महाराष्ट्र व देश विदेशातून कलावंतांचा मोठा सहभाग   नाशिक फिल्म फेस्टिवल हा महोत्सव होणे नाशिककरांसाठी महत्त्वाची व मानाची बाब आहे. अकरा वर्षापासून हा फेस्टिवल आपल्या नाशिक मध्ये होत आहे ही खरोखर अभिमानाची गोष्ट आहे . या महोत्सवासाठी महाराष्ट्रातून देश व विदेशातून […]

ताज्या बातम्या राजकारण

नवीन बिटको रुग्णालयात प्रा.जोगेंद्रजी कवाडे यांचा वाढदिवस गरीब रूग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला

नवीन बिटको रुग्णालयात प्रा.जोगेंद्रजी कवाडे यांचा वाढदिवस गरीब रूग्णांना फळे वाटप करून साजरा करण्यात आला   पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या व प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या वतीने राष्ट्रीय नेते व नामांतर लढ्यातील, जागतिक स्तरावरच्या लॉन्गमार्चचे प्रणेते आदरणीय खासदार प्रा.जोगेंद्रजी कवाडे सर यांचा आज एक एप्रिल रोजी वाढदिवस असल्याने संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या विविध […]

ताज्या बातम्या धार्मिक

चेट्रीचंड भगवान झुलेलाल यांची अवतरण इतिहास…. १०७५ वा अवतरण महोत्सव…… संकलन : महेश लखवानी

चेट्रीचंड भगवान झुलेलाल यांची अवतरण इतिहास…. १०७५ वा अवतरण महोत्सव…… संकलन : महेश लखवानी सिंधी नववर्ष महणून साजरा होणारा सिंधी बांधवांचे आराध्य कुळ दैवत भगवान पूज्य झुलेलाल यांचे अवतरण दिवस चेट्रीचंड महाउत्सव जग भारतील सिंधी बांधव उत्साहाने साजरा करतो यात शंकाच नाही पण आपल्यातील बहुतेक नवयुवकांना चेट्रीचंड उत्सव का व झूलेलाल कोण? यामागची अख्यायिका काय? […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

चेट्रीचंड पूज्य झुलेलाल जयंती सिंधी बांधवांचा महोत्सव….. विशेष संपादकीय महेश लाखवाणी

चेट्रीचंड पूज्य झुलेलाल जयंती सिंधी बांधवांचा महोत्सव….. विशेष संपादकीय महेश लाखवाणी संसार भरातील सर्वच देशांमध्ये अनेक जाती प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यांच्या आपल्या भाषा व उपभाषा आहेत. संस्कृती विशेष आहे. सर्वांचीच आपली मातृभाषा असते. त्याचप्रमाणे सिंधी समाजाची मातृभाषा सिंधी आहे. प्रत्येक समाजाची आपली भाषा व संस्कृती असते तशीच सिंधी समाजाची आपली भाषा व एक संस्कृती आहे. […]