विविध मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर “ऑफ्रोह” चे धरणे आंदोलन………पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा पाठिंबा…… नोकरी भरती कंत्राटीकरणाचे धोरण रद्द तसेच महाराष्ट्रातील मूळ आदिवासीमधील परप्रांतीयांची घुसखोरी थांबावी, राज्यात आरक्षणाची लढाई सुरु असतांना थेट आरक्षणालाच कात्री लावणेसाठी सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने थेट शासकीय नोकर भरतीचे कंत्राटीकरण करण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शिक्षीत मुले, आदिवासी, दलीत […]

