महाराष्ट्र

ताज्या बातम्या महाराष्ट्र

पळसे ग्रामपंचायत सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी. …

पळसे ग्रामपंचायत सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी. … नाशिकरोड… भारताचे भूषण एक कर्तुत्ववान नेतृत्व देशाला आदर्शवत सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे भूषण हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पळसे ग्रामपालिकेतर्फे विविध मान्यवरांच्या हस्ते या थोर नेत्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी दोन नेतृत्वाचा भविष्यातील पिढीला एक आदर्श […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

बिटको महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाचे बॅडमिंटन स्पर्धेत सुयश..५ मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड…

बिटको महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाचे बॅडमिंटन स्पर्धेत सुयश..५ मुलींची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड… नाशिकरोड : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी १९ वर्ष आतील गटामध्ये दि.१७ ऑक्टोंबर २०२५ रोजी मीनाताई ठाकरे विभागीय स्टेडियम नाशिक येथे झालेल्या शालेय विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. उत्तुंग कामगिरी करत जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नाशिक पाच जिल्ह्यातील स्पर्धकांना नमवून […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय अत्याचार तसेच विविध प्रश्नांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन…..

मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय अत्याचार तसेच विविध प्रश्नांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदन….. नाशिक येथे sc/st आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आणि कमिटी नाशिक येथे आले असताना त्यांना नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय अत्याचार तसेच विविध प्रश्नांवर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उन्हवणे यांनी तत्काळ महाराष्ट्र सरकारने कार्यवाही करावी […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागीय समितीवर अर्थतज्ञ डॉ. कृष्णा शहाणे यांची नियुक्ती….

  महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागीय समितीवर अर्थतज्ञ डॉ. कृष्णा शहाणे यांची नियुक्ती….   महाराष्ट्र शासनाच्या नाशिक विभागीय ग्राहक किंमत निर्देशांक समितीवर बिटको महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. कृष्णा शंकर शहाणे यांची तज्ञ सदस्य म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. नियोजन विभाग अर्थ व सांख्यिकीय संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या कार्य कक्षेत येणाऱ्या नाशिक विभागीय पातळीवरील […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…..अहमदाबाद हत्येचा निषेध….

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…..अहमदाबाद हत्येचा निषेध….   नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना अहमदाबाद येथील घटनेचा निषेध व्यक्त करत नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन तर्फे निवेदन देण्यात आले. अहमदाबाद येथे 19 ऑगस्ट रोजी नयन सन्तानी या दहावीत शिकणाऱ्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नये याविषयी केंद्रीय आणि राज्य स्तरावर चर्चा व्हावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वर रंग वतीने ‘ माय मराठी गीत ‘ कार्यक्रमात बहारदार अविष्कार केला सादर ..

स्वर रंग वतीने ‘ माय मराठी गीत ‘ कार्यक्रमात बहारदार अविष्कार केला सादर .. नाशिकरोड :- ” हृदयी वसंत फुलताना, प्रीतीचं झुळझुळ पाणी, चोरीचा मामला, ही नवरी असली, निसर्ग राजा ऐक सांगते, राणी माझ्या मळ्यामंदी, आला आला वारा, सांग कधी कळणार तुला, हे चिंचेचे झाड, राधा ही बावरी, हिरवा निसर्ग हा भोवतीने, फिटे अंधाराचे जाळे […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

सिंधी सिनेमा “आखरी  ट्रेन”….. सुभाष हाई स्कूल मध्ये खास शो……

सिंधी सिनेमा “आखरी  ट्रेन”….. सुभाष हाई स्कूल मध्ये खास शो…… ‘आखरी ट्रेन’ सिंधी सिनेमाचा विशेष शो आयोजित करण्यात आला आहे. सिंधी भाषेत तयार झालेला या सिनेमाचा शो देवळाली कॅम्प येथील शंकर एजुकेशन सोसाइटी, डॉ. गुजर सुभाष हाई स्कूल येथे सोमवार 18 अगस्त रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे. सध्याच्या काळात अनेक सिंधी शाळा बंद […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

एलोपॅथिक डॉक्टरांचा संप शासनाच्या आश्वासनानंतर मागे….. IMA नाशिकरोड शाखेच्या अध्यक्षा डॉ. कांचन लोकवाणी……

एलोपॅथिक डॉक्टरांचा संप शासनाच्या आश्वासनानंतर मागे….. IMA नाशिकरोड शाखेच्या अध्यक्षा डॉ. कांचन लोकवाणी…… होमिओपॅथिक डॉक्टरांना ऍलोपॅथिक औषधे लिहिण्याची सरकारकडून मिळालेली परवानगी आणि त्या विरोधातील आंदोलनाचा मुद्दा चिघळत असतानाच, अखेर मुख्यमंत्र्यांच्या प्रत्यक्ष हस्तक्षेपानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) प्रस्तावित एक दिवसीय संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे नाशिकरोड भागातील सर्व खाजगी रुग्णालये सुरळीत सुरू राहिली आणि रुग्णांमध्ये […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

वृत्तपत्र विक्रेते पाल्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…..८० पाल्यांचा सत्कार….

वृत्तपत्र विक्रेते पाल्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…..८० पाल्यांचा सत्कार…. पालकांच्या कष्टांची सदैव जाणीव ठेवा. मोठे ध्येय ठेवले तरच उत्तुंग यश मिळते. यशस्वी व्यक्तिमत्व घडण्यासाठी वृत्तपत्रांचे नियमित वाचन करा. मोबाईल व नकारात्मक गोष्टींपासून दूर रहा. निरोगी आयुष्यासाठी फास्ट फूड टाळा. नियमित व्यायाम आणि योग्य लाईफ स्टाईलमुळे आजारांना लांब ठेवता येते. घरचे सकस अन्न घेतल्याने बुध्दी तल्लख होते. […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

मॉक ड्रिलसाठी नाशिकचीच निवड का ? मॉक ड्रिल दरम्यान काय काळजी घ्यावी ?

मॉक ड्रिलसाठी नाशिकचीच निवड का ? मॉक ड्रिल दरम्यान काय काळजी घ्यावी ? नाशिक । जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पहलगाव हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास […]