पणजी : ‘देशातील इतर भागांप्रमाणेच गोव्यातही तरुण पांढरपेशा नोकऱ्या शोधतात. परंतु सर्वाना सरकार नोकऱ्या देऊ शकत नाही. त्यामुळे युवकांनी स्वयंरोजगाराकडे वळावे,’ असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘सुमारे ७० हजार सरकारी कर्मचारी गोव्यात आहे. ही संख्या आणखी वाढवता येणार नाही. युवा वर्गाने उद्योजकतेकडे […]
Author: Blue Star News Team
आजच्या वेगवान विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात माहितीचे स्वरूप बदलले आहे. वाचकांना तत्काळ, अचूक आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने ब्लु स्टार न्युज नाशिक आधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या सेवेत सादर करण्यात आले आहे. पारंपरिक पत्रकारितेची मूल्ये जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत समाजाशी सातत्याने संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
२०२६-२७ साठी शाळांच्या सुट्यांचे वेळापत्रक जाहीर
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गोव्यातील शाळांचे वेळापत्रक सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. गोवा शालेय शिक्षण नियम १९८६ मधील नियम २१ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनुसार इयत्ता ६ वी ते १० वी आणि १२ वी साठी सत्र, सुट्टया व विविध ब्रेक्स निश्चित करण्यात आले असून, राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी त्यानुसार नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या […]


