लॉजच्या नावाखाली देहव्यापाराचा काळा बाजार; पोलिसांचा ‘अर्थपूर्ण’ काणाडोळा?..परराज्य आणि ग्रामीण भागांतून तरुणींना जाळ्यात ओढून या दलदलीत ढकलले जातात. नाशिकरोड परिसरात लॉजच्या नावाखाली कुंटणखाने थाटून सुरू असलेला देहव्यापाराचा गोरखधंदा आता चव्हाट्यावर आला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसरात्र सुरू असलेल्या या काळ्या साम्राज्यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले असून, खाकीच्या भूमिकेवर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. […]

