हरीश टिल्लूमल मंघनानी यांचे निधन…..व्यापारी वर्गात हळहळ….. नाशिकरोड गोसावी वाडी येथील प्रसिद्ध विजय स्वीट्सचे संचालक हरीश टिल्लूमल मंघनानी (५८) यांचे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवंगत हरीश मंघनाणी यांचा अंत्यसंस्कार द्वारका येथील अमरधाम येथे मंगळवारी दुपारी झाला. पगडी रसम गुरुवार 20 ऑगस्ट रोजी HAB सिंधी […]
Day: August 18, 2026
कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण; सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम….
कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण; सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम…. नाशिक : कन्यारत्नाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्व. अजितदादा पवार सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून हरीश विष्णू पगार व सचिन विलास गायधनी यांच्या कुटुंबात कन्यारत्नाचे आगमन झाल्याच्या आनंदात त्यांच्या अंगणात वृक्षारोपण करण्यात आले. ‘कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण’ या उपक्रमातून मुलीच्या […]


