ताज्या बातम्या धार्मिक

नाशिकरोड येथे ‘ईद-ए-मिलाद’च्या मिरवणुकीत यंदा डीजे वाजणार नाही; शांतता समितीच्या बैठकीत सर्वानुमते महत्त्वपूर्ण निर्णय…

नाशिकरोड येथे ‘ईद-ए-मिलाद’च्या मिरवणुकीत यंदा डीजे वाजणार नाही; शांतता समितीच्या बैठकीत सर्वानुमते महत्त्वपूर्ण निर्णय… इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) नाशिकरोड येथे काढण्यात येणाऱ्या पारंपरिक जुलूस (मिरवणुकीत) यंदा डीजे वाजवला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण आणि आदर्श निर्णय नाशिकरोड जुलूस कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे. या सामाजिक व शांतताप्रिय निर्णयाचे सर्व स्तरांतून मोठे […]