ताज्या बातम्या धार्मिक

नाशिकरोड येथे ‘ईद-ए-मिलाद’च्या मिरवणुकीत यंदा डीजे वाजणार नाही; शांतता समितीच्या बैठकीत सर्वानुमते महत्त्वपूर्ण निर्णय…

नाशिकरोड येथे ‘ईद-ए-मिलाद’च्या मिरवणुकीत यंदा डीजे वाजणार नाही; शांतता समितीच्या बैठकीत सर्वानुमते महत्त्वपूर्ण निर्णय… इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) नाशिकरोड येथे काढण्यात येणाऱ्या पारंपरिक जुलूस (मिरवणुकीत) यंदा डीजे वाजवला जाणार नाही, असा महत्त्वपूर्ण आणि आदर्श निर्णय नाशिकरोड जुलूस कमिटीच्या वतीने घेण्यात आला आहे. या सामाजिक व शांतताप्रिय निर्णयाचे सर्व स्तरांतून मोठे […]

ताज्या बातम्या दुःखत वार्ता

हरीश टिल्लूमल मंघनानी यांचे निधन…..व्यापारी वर्गात हळहळ…..

हरीश टिल्लूमल मंघनानी यांचे निधन…..व्यापारी वर्गात हळहळ….. नाशिकरोड गोसावी वाडी येथील प्रसिद्ध विजय स्वीट्सचे संचालक हरीश टिल्लूमल मंघनानी (५८) यांचे मंगळवारी 18 ऑगस्ट रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दिवंगत हरीश मंघनाणी यांचा अंत्यसंस्कार द्वारका येथील अमरधाम येथे मंगळवारी दुपारी झाला. पगडी रसम गुरुवार 20 ऑगस्ट रोजी HAB सिंधी […]

ताज्या बातम्या नाशिक

कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण; सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम….

कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण; सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम…. नाशिक : कन्यारत्नाच्या आगमनाचा आनंद साजरा करताना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत स्व. अजितदादा पवार सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपणाचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून हरीश विष्णू पगार व सचिन विलास गायधनी यांच्या कुटुंबात कन्यारत्नाचे आगमन झाल्याच्या आनंदात त्यांच्या अंगणात वृक्षारोपण करण्यात आले. ‘कन्यारत्नाच्या स्वागताला वृक्षारोपण’ या उपक्रमातून मुलीच्या […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

महावितरण अधिकाऱ्यांच्या गैर हजेरी विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक…..

महावितरण अधिकाऱ्यांच्या गैर हजेरी विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक….. मनमाड : महावितरण कंपनीच्या मनमाड उपविभागातील अधिकारी कार्यालयीन वेळेत उपलब्ध राहत नसल्याचा आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नांदगाव तालुका सचिव शैलेश प्रकाश सोनवणे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली आहे. मनमाड उपविभागाची आर-१ व आर-२ तसेच यू-१ व यू-२ अशी विभागणी करण्यात आली […]

ताज्या बातम्या नाशिक

सह्याद्री कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा….

सह्याद्री कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा…. नाशिक : सह्याद्री कॉलेज ऑफ फायर इंजिनियरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट, नाशिक येथे ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रथमच फायर कोर्सच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने शिस्तबद्ध परेड संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. विशेष म्हणजे या संचलनात अग्निशमन वाहन आणि ॲम्ब्युलन्सचा ताफाही सहभागी झाला होता. या आकर्षक संचलनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. […]

ताज्या बातम्या नाशिक

भाजपा युवा मोर्चा नाशिक रोड मंडलची कार्यकारिणी जाहीर…. शंतनू निसाळ अध्यक्ष….

भाजपा युवा मोर्चा नाशिक रोड मंडलची कार्यकारिणी जाहीर…. शंतनू निसाळ अध्यक्ष…   नाशिक भाजपा नाशिक महानगर जिल्हा युवा मोर्चाच्या नाशिक रोड मंडलची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. युवा मोर्चा अध्यक्ष शंतनू निसाळ यांनी ही कार्यकारिणी घोषित केली असून, भाजपा नाशिक रोड मंडल अध्यक्ष शांताराम घंटे यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. प्रदेश भाजपाने […]

ताज्या बातम्या नाशिक

शिवसेना सोशल मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर….. दिनेश साधवानी लोकसभा प्रमुख पदी….

शिवसेना सोशल मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर….. दिनेश साधवानी लोकसभा प्रमुख पदी…. नाशिक शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच […]

ताज्या बातम्या नाशिक

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन …. घाबरू नका, सतर्क राहा… प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन….

नाशिक जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन …. घाबरू नका, सतर्क राहा… प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन…. नाशिक : नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भूकंपाचे धक्के जाणवत असताना नागरिकांनी खिडक्या, काचा, कपाटे आणि जड वस्तूंपासून दूर […]

ताज्या बातम्या धार्मिक

कंगणी बांधून ४० दिवसांच्या कठोर चालीहा व्रताचा संकल्प… झूलेलाल चालीहा महोत्सवाला प्रारंभ….

कंगणी बांधून ४० दिवसांच्या कठोर चालीहा व्रताचा संकल्प… झूलेलाल चालीहा महोत्सवाला प्रारंभ…. सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल यांच्या अवतरण स्मरणार्थ श्री झुलेलाल चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सोमवार 3 ऑगस्ट ते शनिवार 12 सप्टेंबर या कालावधीत झूलेलाल चालीहा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने समाजातील भाविक ४० दिवसांचे कठोर चालीहा व्रत पाळणार आहेत. 3 […]