भद्रकाली पोलीस ठाण्याची धडाकेबाज कामगिरी… लॅपटॉप चोरणाऱ्या आरोपीला २४ तासांत ठोकल्या बेड्या…. नाशिकच्या भद्रकाली पोलिसांनी एक मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. ऑफिसचे कुलूप तोडून ३० हजार रुपयांचा लॅपटॉप चोरणाऱ्या अट्टल चोराला पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. रामचंद्र युवराज गुंभाडे (वय २० वर्षे, रा. दिंडोरी, सध्या रा. भद्रकाली, नाशिक) असं अटक करण्यात […]
Day: June 7, 2026
अधिकमासानिमित्त रामिभवन येथे दोन दिवसीय विष्णु याग व भजन संध्येचे आयोजन…
अधिकमासानिमित्त रामिभवन येथे दोन दिवसीय विष्णु याग व भजन संध्येचे आयोजन… नाशिक : अधिकमासाच्या पावन पर्वानिमित्त नाशिक सिंधी सोशल ग्रुपच्या वतीने १४ व १५ जून २०२६ रोजी द्वारका येथील झूलेलाल मंदिर, रामीबाई हॉल येथे दोन दिवसीय विष्णु याग व भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली आहे. १४ जून रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रायश्चित्त विधी, […]
नाशिकरोड पोलिसांची मोठी कारवाई एका विधी संघर्षित (अल्पवयीन) बालकाला घेतले ताब्यात…. अल्पवयीन चोरट्याकडून तब्बल १ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त….
नाशिकरोड पोलिसांची मोठी कारवाई एका विधी संघर्षित (अल्पवयीन) बालकाला घेतले ताब्यात….अल्पवयीन चोरट्याकडून तब्बल १ लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त…. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर नाशिकरोड गुन्हे शोध पथकाची गस्तीदरम्यान मोठी कारवाई….संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी रचला सापळा आणि घरफोडीचा गुन्हा झाला उघड… नाशिकमधून एक धक्कादायक आणि तितकीच मोठी बातमी समोर येत आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या […]



