ताज्या बातम्या नाशिक

बाल संस्कार वर्गाचे उद्धघाटन….. योगेश्वर ग्रुप फाउंडेशनचे स्तुत्य उपक्रम….

  बाल संस्कार वर्गाचे उद्धघाटन….. योगेश्वर ग्रुप फाउंडेशनचे स्तुत्य उपक्रम…. पाथर्डी-दाडेगाव येथे योगेश्वर ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या “बाल संस्कार वर्गा”चा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी सुमधुर श्लोक सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे […]