अपघात ताज्या बातम्या

पाण्यात वाहून आले दोन मृतदेह…. एकाची ओळख पटली…..

पाण्यात वाहून आले दोन मृतदेह…. एकाची ओळख पटली….. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागोपाठ दोन दिवसांत पाण्यात वाहून आलेले दोन मृतदेह आढळून आल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी एका मृतदेहाची ओळख पटली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दोन्हीही घटनांची आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापैकी एका अनोळखी पुरुषाचा पहिला मृतदेह चेहेडी पंपिंग स्टेशन येथे दारणा […]

अपघात ताज्या बातम्या

एस टी बस नियंत्रणाबाहेर…. पावसामुळे झाडाखाली थांबलेले दोघांचा मृत्यू…. एक जखमी….

एस टी बस नियंत्रणाबाहेर…. पावसामुळे झाडाखाली थांबलेले दोघांचा मृत्यू…. एक जखमी…. नाशिक पुणे महामार्गावर उपनगर याठिकाणी सोमवार दुपारी झालेल्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.संतोष एकनाथ संसारे आणि रुपाली सचिन काळे या दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संतोष संसारे हे सुंदरबन कॉलनी जुना अखंड हॉस्पिटल लेखानगर सिडको येथील ते रहिवासी होते तर […]

अपघात ताज्या बातम्या

चेहडी येथे स्पोर्ट बाईकच्या धडकेत जावई आणि सासऱ्याचा मृत्यू…..

चेहडी येथे स्पोर्ट बाईकच्या धडकेत जावई आणि सासऱ्याचा मृत्यू….. नाशिकरोड चेहडी येथे नाशिक पुणे मार्गावर झालेल्या दोन दुचाकींच्या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पळसे येथून नाशिकरोडकडे येत असताना अपघातात जावई व सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महेश भारत नरवाडे (वय ३५) राहणार कारखाना रोड, पळसे व त्याचे सासरे […]

Featured अपघात ताज्या बातम्या

नाशिकरोडला रेल्वेखाली दोघांची आत्महत्या?….. सेल्फी करताना दुर्दैवी मृत्यू?…..

नाशिकरोडला रेल्वेखाली दोघांची आत्महत्या?….. सेल्फी करताना दुर्दैवी मृत्यू?…..   नाशिकरोड रेल्वे मालधक्का रोड वालदेवी नदीच्या रेल्वपुलावर दोन युवकांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली आहे . मध्य रेल्वेच्या वालदेवी नदी पुलावर सेल्फी करणे दोन महाविद्यालयीन मित्रांच्या जीवावर बेतल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. भाटिया कॉलेज मध्ये शिकणारे संकेत कैलास राठोड आणि सचिन दिलीप करवर दोघेही रा. […]

Featured अपघात ताज्या बातम्या

दारूच्या नशेत कार चालक धडकला दुभाजकला……पुणे अपघतासारखी घटना नाशिकरोडला…… पोलिस फिरकलेच नाही

दारूच्या नशेत कार चालक धडकला दुभाजकला……पुणे अपघतासारखी घटना नाशिकरोडला…… पोलिस फिरकलेच नाही……. काही दिवसांपूर्वी ओव्हरस्पीड असलेल्या पोर्श कारने पुण्यात दोन जणांवर धाव घेत जीव घेतले होते. मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे देशात सर्वाधिक रस्ते अपघात आणि मृत्यू कसे होतात यावरून स्पष्ट होते. शुक्रवारी सायंकाळी नाशिकरोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ एका कारने चालक युवकाने दारूच्या […]

Featured Uncategorized अपघात

भावली धरणात नाशिकरोडच्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू……

भावली धरणात नाशिकरोडच्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू…… भावली धरणात फिरायला गेलेले नाशिकरोडच्या ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी ८ जण रिक्षाने भावली धरणावर फिरण्यासाठी गेले होते दुर्दैवाने ३ युवती आणि २ युवकांचा बुडून मृत्यू झाला. पाच जण बुडून मरण झाल्याची माहिती पसरताच गोसावी वाडीत दुःखाचे वातावरण पसरले. स्थानिक आदिवासी […]

अपघात ताज्या बातम्या

उपनगर सिग्नल जवळ अपघातात इसम जखमी….. झाडे काढल्यानंतर खड्डे न बुजविल्याने अपघात….. सुदैवाने वाचले

उपनगर सिग्नल जवळ अपघातात इसम जखमी….. झाडे काढल्यानंतर खड्डे न बुजविल्याने अपघात….. सुदैवाने वाचले…… नाशिक पूना रोडवर वाहतुकीस अडचणीचे आणि अपघाताला आमंत्रण ठरणारे रस्त्यावरील २४ झाडे शासनाने हटविण्याचे ठरविले त्याप्रमाणे उपनगर सिग्नल आणि दर्गा जवळील झाडे प्रशासनाने काढले. नाशिक पुना रोडवरील वाहतूक सुरळीत होईल म्हणून झाडे काढण्यात आली परंतु झाडे काढल्यानंतर काही ठिकाणी खड्डे आहे […]

अपघात ताज्या बातम्या

बिटको चौकात ट्रकच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू

बिटको चौकात ट्रकच्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू . नाशिकरोड येथील बिटको चौक, पवन हॉटेल समोर रस्ता ओलांडताना तरुणीला मालवाहतूक ट्रकने जोरदार धडक दिल्याने तरुणी जागीच ठार झाली असून चेहऱ्यावरून चाक गेल्याने तिची ओळख पटू शकली नाही. नाशिकरोड येथील बिटको चौकात असलेल्या हॉटेल पवनच्या समोर एक महिला काल रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास उड्डाणपूल भाजी बाजार […]

अपघात ताज्या बातम्या

हिंगणवेढे येथील भीषण अपघातात तीन ठार, दोन जखमी…. ट्रक चालक फरार…..

हिंगणवेढे येथील भीषण अपघातात तीन ठार, दोन जखमी…. ट्रक चालक पसार…. हिंगणवेढे शिवारात खोबरागडे फार्मास जवळ गुरुवारी सकाळी टाटा सुमो MH 15 CD 7668 व ट्रक MH 15 BJ  1336 यांच्या समोरासमोर जोरदार धडक झाली. टाटा सुमो  व मालवाहू ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक होऊन यामध्ये पाच जण जखमी झाले होते, अपघाताची माहिती मिळताच याठिकाणी […]

अपघात ताज्या बातम्या

भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू….. एक गंभीर जखमी…..

भीषण अपघातात शिक्षकाचा मृत्यू….. एक गंभीर जखमी….. देवळाली कॅम्प कडून नाशिकरोड कडे येणाऱ्या व जाणाऱ्या दोन दुचाकी मध्ये भीषण अपघात झाला असून त्यात एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे तर एक तरुणांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की रविवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प येथून शॉन मार्क बेलसेर वय २६ राहणार बांस […]