HomeUncategorizedनाशिक जिल्ह्यात अनेक भागात शनिवार रविवार विद्युत पुरवठा राहणार बंद...... नागरिकांना आवाहन......
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

नाशिक जिल्ह्यात अनेक भागात शनिवार रविवार विद्युत पुरवठा राहणार बंद…… नागरिकांना आवाहन……

महापारेषण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित चया काही अत्यंत तातडीच्या मनोरा उभारणीच्या कामाकरिता नाशिक जिल्हा व नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांना विद्युतपुरवठा होत विविध ठिकाणच्या भागात व वेळेत विद्युतपुरवठा बंद राहील तसेच दिलेल्या वेळेपूर्वी काम पूर्ण झाल्यास विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यात येईल अथवा वेळेत काम पूर्ण न झाल्यास वीजपुरवठा सुरु करण्यास विलंब होऊ शकतो याची कृपया वीज ग्राहकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

बहुतेक काम सुरू असताना अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे पण कामात काही अडचण आणि लोड निर्माण झाल्यास विद्युत पुरवठा बंद होईल.सामनगांव, जेलरोड, आय.एस.पी., शिंदे, चांदोरी,भगुर, ठांगाव आय एस डी.सी. वावी, नांदूरी, नायगांव, विजयनगर, सिन्नर, दापूर, सोनाम्बे, गोपूर, ओझर, टाऊनशिप, जऊळके, आंबे हिल, दहावा मैल, जाणोरी, सिडको, अंबड, पाथर्डी, त्रंबक, गिरणारे, चुंचाळे, वाडीव-हे, नवदुर्गा, उपनगर, गणेशवाडी पंपिंग, मेरी, तेलवाणे, तपोवण, गणेशवाडी, गंगापूर, खंबाळे, मेरी, सातपूर, आडगांव, क्रिडासंकुल, मखमलाबाद, उमराळे, ननाशी, मुंगसरा, म्हसरुळ, पंपिंग, मेरी, म्हाळसाकोरे, करंजगांव, खेडगांव, सुकेणे, रा’पिंपळस, नैताळे, कोकणगांव, कुंदेवाडी, वणी, सुरगाणा, बोपेगगांव, कोशंबे, कोन्हाटे, तळेगांव व वरील ३३/११ के. व्ही. उपकेंद्रामधून विद्युतपुरवठा केला जातो.  नाशिक जिल्ह्यातील परिसरात शनिवार ०९. सप्टेंबर सकाळी ०५:०० ते रात्री ०८:०० व रविवार १० सप्टेंबर सकाळी ०८:०० ते संध्या. ०५:०० वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद राहणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments