Homeक्राईमसुनेचा छळ..... सासरच्यांवर गुन्हा दाखल.....प्रॉपर्टीची पेपर्स साठी छळ होत असल्याचा आरोप? .......
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

सुनेचा छळ….. सासरच्यांवर गुन्हा दाखल…..प्रॉपर्टीची पेपर्स साठी छळ होत असल्याचा आरोप? …. पोलिसांकडून तपास सुरू…..

उपनगर पोलिस ठाणे हद्दीतील राहणाऱ्या पीडित महिलेचा सासरी छळ होत असल्याने तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचा विवाह. २०२३ साली धीरज नंदु कदम यांचे सोबत मोठ्या थाटात नांदूर नाका येथे पार पडला होता. नंदु कदम याने लग्नं जमविण्यावेळी त्याच्या मुलाबद्दल खोटी माहिती मुली कडील मंडळीस दिली. 

 लग्नं झाले नंतर धीरज यास मेडिकल टाकायचे आहे असं खोटं बोलून मुलींला न कळत मुलींच्या आईकडून पैसे व सोने हडप करण्याच्या उद्देशाने घेऊन गेला. लग्न झाले झाले नंदु कदम याने पीडित महिलेकडून तिचे असलेले स्रीधन खोटे कारण देउन घेउन टाखले व कोणाला काही सांगीतले तर चांगल होणार नाही असा दम दिला.

काहीं दिवसांनी धीरज कदम याने मुलीच्या आईकडे त्यांच्या घराच्या कागदपत्र गहाण ठेवण्यासाठी मागणी केली पण मुलीचे आईने स्पष्ट शब्दात नकार दिला असता.. धीरज कदम व त्याच्या परिवारातील इतर मंडळींनी महिलेला माहेरून प्रॉपर्टीचे पेपर घेउन ये तरच रहा नाही तर चालती हो अस बोलून तिला सर्वांनी मिळून मारहाण केली व घराबाहेर काढून दिले.

धीरज कदम यास वाईट सवयी असून हे त्याच्या घरच्यांना माहिती असून देखील त्यांनीं जाणूनबुजून हे सर्व लपवले व मुलीची व मुलीच्या आई वडिलांची फसवणूक केली. धीरज कदम हा कायमस्वरूपी पुणे येथे कंपनीत नोकरीला आहे अशी खोटी व बनावट कागदपत्रे मुलीच्या आई वडील यांना दाखवून त्यांची दिशाभुल केली मुळात धीरज कदम हा कधीच कामालाच नसल्याचे महिलेला समजले. त्यानंतर सतत सासरी छळ होत असल्याने अखेर पीडित महिलेने उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पती धीरज नंदु कदम, सासरे नंदराज ऊर्फ नंदु दौलत कदम, सासू लताश्री नंदु कदम, दीर पंकज नंदु कदम,  प्रियंका अजिंक्य कडलग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हिवाळे करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments