Homeताज्या बातम्यापोलिस आयुक्तांनी दिल्या ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा..... शहरात ख्रिसमस उत्साहात साजरा.....
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

पोलिस आयुक्तांनी दिल्या ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा….. शहरात ख्रिसमस उत्साहात साजरा…..

ख्रिस्ती बांधवांच्या सर्वात मोठा पर्व ख्रिसमस हा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नाशिकरोड जेलरोड येथील चर्च येथे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके पोलीस निरीक्षक गोळे, पोलीस निरीक्षक पवन चौधरी आदींनी उपस्थिती लावली.

शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा देत आपण मला ज्या आस्थेने आणि सन्मानपूर्वक स्वागत करत पवित्र मंदिरात मानाच्या ठिकाणी बसवलत याबद्दल मी ख्रिस्त मंडळाचे तसेच येथील महागुरु व धर्म प्रांतातील सर्व ख्रिस्ती बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो व सर्वांना नाशिक शहर आयुक्तालयाकडून नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा देत आपणा सर्वांच्या चांगल्या आरोग्याची देखील परमेश्वराकडे प्रार्थना करतो सामाजिक सलोखा हा कायमच जपला पाहिजे व आपल्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी व समस्या असल्यास आपण त्या माझ्याकडे कधीही मांडू शकतात, माझ्यापर्यंत पोहोचण्यास आपल्याला कधीही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच शहरातील कायदा सुव्यवस्था व सामाजिक सलोखा जपण्यात आपण सगळे एकजुटीने सहभागी होऊन चांगला आदर्श निश्चितच सर्व जनसामान्यांमध्ये निर्माण करू, एकात्मता प्रेम बंधुभाव ही मनुष्याची खरी नीतिमूल्य असावेत आणि त्याचं निरंतर आपण जपवणूक करणे गरजेचे आहे.

यावेळी नाशिक धर्मप्रांथाचे महागुरु लुड्स डॅनियल, फादर नल्यास्को गोम्स, फादर पीटर डिसूजा, फादर संतान रॉड्रिग्ज, फादर जोसेफ, सिस्टर आसिस फर्नांडिस, सिस्टर मिलबुर्गा, सिस्टर ललिता, तसेच बेंजामिन खरात, वॉल्टर कांबळे, मार्शल नडाफ, रुचीर खरात, नोएल दिवे, ऑस्टिन दास, राकेश साळवे, कुणाल पगारे, अमोल कांबळे, किशोर कदम, जॉन भालेराव, शशांक भालेराव, मंगल भालेराव, अनिता कदम, उज्वला पाळंदे, गीतांजली दिवे, सोफिया गोंसालविस, एनी थॉमस, ग्रेसी वाघमारे, संगीता थोरात, सुप्रिया पलगडमल, आदींसह ख्रिस्ती बांधव हजर होते.

Previous article
आमदार नितेश राणे हे नाशिक रोड येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आले होते त्या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. अनधिकृत भोंगे मोठ्या प्रमाणात वाजत आहे मात्र त्याकडे पोलीस दुर्लक्ष करतात कोर्टाच्या आदेशाचे पालन केले जात नाही कायदे हे सर्वांसाठी आहे त्यामुळे सर्वांनी कायद्याचे नियम पाळलेच पाहिजे अन्यथा आम्हाला जन आंदोलन करावे लागेल असा इशारा देऊन आमदार राणे म्हणाले की सभागृहात मी भद्रकालीचा विषय घेतला त्या ठिकाणी रात्री बे रात्री रेस्टॉरंट बार चालवले जातात मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते अतिक्रमण बाबत कारवाई करणार नसाल तर ज्या खुर्चीवर अधिकारी बसेल आहे त्यांच्या बाबतीत मला बोलावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. नाशिकचा प्रश्न विधिमंडळात मांडला मी विधिमंडळाचा सदस्य आहे महाराष्ट्रातील कुठलाही प्रश्न विधिमंडळात मांडू शकतो माझा मतदारसंघ हा काही पाकिस्तान मध्ये नाही असेही राणे म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचे सरकार सकारात्मक आहे मात्र इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे आरक्षण दिले जाईल. राम मंदिरा बाबत उद्धव ठाकरे यांचे काय योगदान आहे राम मंदिर बाबत खासदार संजय राऊत यांनी लेख लिहिला होता असे ते म्हणाले..
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments