डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती निमित्त मनसे तर्फे नाशिकरोड येथे अभिवादन ….
भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ वी जयंती निमित्त मनसे तर्फे नाशिकरोड येथे अभिवादन करण्यात आले यावेळी नाशिक शहर उपाध्यक्ष अॅड नितीन पंडित , विभाग अध्यक्ष बंटी कोरडे , जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाणे , मनविसे चे शशी चौधरी व नितीन धानापुणे , विजय बोराडे ,आदित्य कुलकर्णी , मीरा आवारे ,संदीप आहेर ,योगेश शिरसाट , गोरख शिंदे , विजय सूर्यवंशी उपस्थित होते .
नाशिकरोड येथे पूर्णाकृती पुतळा येथे भीम जन्मभूमी (महू) मध्यप्रदेश हा देखावा सादर करण्यात आला होता व भीमसैनिकांमध्ये खूप उत्साह होता .