Homeताज्या बातम्याTAAN'च्या अध्यक्षपदी मनोज वासवानी...
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

TAAN’च्या अध्यक्षपदी मनोज वासवानी…

‎’TAAN’च्या अध्यक्षपदी मनोज वासवानी…

‎ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ नाशिक अध्यक्षपदी मनोज वासवानी यांची निवड झाली आहे. ही निवड २०२६ ते २०२९ या तीन वर्षांसाठी राहणार आहे. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी परेश अमृतकर, सचिवपदी अंबरीश मोरे, खजिनदारपदी ईशान जोशी, समिती सदस्यपदी विवेक चव्हाण, विश्वनाथ मूर्ती, चंद्रकांत वाणी यांची निवड करण्यात आली आहे.

‎Nashik (TAAN) सारख्या संस्था नाशिकमध्ये पर्यटनाशी संबंधित उपक्रम राबवत असतात. ही संस्था नाशिकमधील पर्यटनाला चालना देण्यासाठी, हॉटेल आणि ट्रॅव्हल एजंट्सना जोडण्याचे काम करते.

‎मनोज वासवानी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने सिंधी समाज आणि व्यापारी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments