Homeताज्या बातम्यासहायक पोलीस निरीक्षक महेश हिरे यांना सुवर्णपदक..... जागतिक पटलावर पोलिसांचे नावलौकिक......
spot_imgspot_imgspot_imgspot_img
spot_imgspot_imgspot_imgspot_img

सहायक पोलीस निरीक्षक महेश हिरे यांना सुवर्णपदक….. जागतिक पटलावर पोलिसांचे नावलौकिक……

महाराष्ट्र पोलिसांचे नाव जागतिक पटलावर
सहायक पोलीस निरीक्षक महेश गणपतराव हिरे यांनी २६ जून २०२५ ते ०७ जुलै २०२५ या दरम्यान बर्मिंगहम, अलाबामा, यु.एस.ए येथे पार पडलेल्या २१ व्या जागतिक पोलीस आणि फायर स्पर्धा २०२५’ या स्पर्धेत १० मी एअर पिस्टल शुटींग या प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त करून भारतीय पोलीसांचे जागतिक स्थरावर नावलौकीक प्राप्त केले. सदर स्पर्धे मध्ये ९० देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सन १९६१ पासून सदर खेळ प्रकारात पहिलेच सुवर्ण पदक असून महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी ही अतिशय अभिमानाची व गौरवास्पद बाब आहे.

पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप आयुक्त चंद्रकांत खांडवी, पोलीस उप आयुक्त किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त मोनिका राउत, सहायक पोलीस आयुक्त किशोर काळे, सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांनी सहायक पोलिस निरीक्षक महेश हिरे यांना जागतिक स्तरावर नेमबाजी स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविल्या बद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार करून प्रोत्साहन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य पोलीस शुटींग संघाचे कॅप्टन वरीष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण व पोलिस उप निरीक्षक सुदर्शन बोडके आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments