Home ताज्या बातम्या स्व. सौ. सत्यभामा गाडेकर तृतीय पुण्यस्मरण निमित्त श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ...

स्व. सौ. सत्यभामा गाडेकर तृतीय पुण्यस्मरण निमित्त श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ चे आयोजन…..

0

स्व. सौ. सत्यभामा गाडेकर तृतीय पुण्यस्मरण निमित्त श्रीमद् देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ चे आयोजन…..

॥तृतीय पुण्यस्मरण॥*
स्व. सौ. सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त मनिषा फार्म, गाडेकर मळा, जुना चेहेडी रोड, नाशिकरोड येथे श्रीमद देवी भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजिन करण्यात आले असून सर्वांनी सहपरिवार कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, विशाल सत्यभामा लक्ष्मण गाडेकर भाविकांना केले आहे.

सुप्रसिद्ध कथाकार देवी वैभवीश्री यांच्या संगीतमय वाणीतुन कथा संपन्न होणार आहे. यानिमित्ताने बुधवार ०१ मे रोजी सायंकाळी ०५ः०० वाजता भव्य शोभा यात्रा काढण्यात येणार आहे व त्यानंतर कथेस सुरूवात होईल. बुधवार ०१ मे ते गुरूवार ०९ मे रोजी रोज सायं. ०७ः०० ते १०ः०० वा. पर्यंत कथा होणार असून कथेनंतर दररोज भाविकांसाठी महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version