Home ताज्या बातम्या रामराज्य युवा यात्रा नाशिक मध्ये….. भाविकांनी घेतले चरण पादुकांचे दर्शन

रामराज्य युवा यात्रा नाशिक मध्ये….. भाविकांनी घेतले चरण पादुकांचे दर्शन

0

रामराज्य युवा यात्रा नाशिक मध्ये….. भाविकांनी घेतले चरण पादुकांचे दर्शन…..

सत्यवचनी भगवान श्रीराम अयोध्या येथे भव्य मंदिराचे लवकरच उद्धघाटन होणार आहे. यासाठी श्रीलंका ते अयोध्या अशी सुरू झालेली रामराज्य युवा यात्रा प्रभू श्री रामचंद्राच्या चरण पादुका यात्रा 15 डिसेंबर पासून सुरुवात झाली. रविवारी नाशिक पुण्यनगरीत मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात चरण पादुकांचे आगमन झाले. सुदर्शन न्यूज चे प्रलोग चव्हाण यांनी चरण पादुका यात्रेची सुरुवात केली. जनसंसद महाराज डॉ राम अवतार शर्मा,
भाजप जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील रमेश बचाव, नाशिक सिंधी सोशल ग्रुप चे अध्यक्ष पंडित सुनील शर्मा, नाशिक सिंधी समाजाचे किशन अडवाणी, हरीश कटारिया महात्मा नगर, मोहन मनवाणी, मनोहर माखिजा, मुकेश वालेचा,  जॉनी वलेचा, यशवंत तलरेजा, प्रेम हरियानी, सनी दोडानी, हरीश कटारिया देवळाली कॅम्प, प्रेम हरयानी, कैलास राणी, मुकेश पंडित, तुषार कासाक, रोनक कटारिया, ओम हरयानी, अर्जुन मतीलानी, नरेश नागदेव यांच्यासह नाशिककरांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी आलेले संत आणि पाहुण्यांचे नाशिक सिंधी समाजातर्फे स्वागत करण्यात आले.

 

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version