Home क्राईम पेट्रोल टँकर मधून पेट्रोल चोरीचा व्हिडिओ व्हायरल

पेट्रोल टँकर मधून पेट्रोल चोरीचा व्हिडिओ व्हायरल

0

पेट्रोल टँकर मधून पेट्रोल चोरीचा व्हिडिओ व्हायरल……

 

हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या टँकर मधून पेट्रोल चोरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या टँकर मध्ये इलेक्ट्रॉनिक लॉक असतात तरी अशा प्रकारे पेट्रोल कसे काढले जाते हा प्रश्न चिन्ह आहे. कंपनी मधून टँकर निघाल्यानंतर ठरलेल्या ठिकाणी पेट्रोल पंप येथे टँकर रिकामा न करता मध्य रस्त्यात टँकर थांबवून काही युवक पेट्रोल चोरी करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने टँकर सुरक्षे बाबत प्रश्न निर्माण होत आहे.

देवळा तालुक्यातील उमराने गाव जवळ हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या टँकर मधून पेट्रोल चोरीचा हा व्हिडिओ असल्याचे समजते. संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version