देवळा महाविद्यालयात फेसबुक लाईव्ह द्वारे देवळा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय युवा दिन संपन्न.
दहिवड प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर:- आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुण्याहून फेसबुक लाईव्ह द्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. डॉ.तानाजी सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री) यांच्या हस्ते पार पडले.एड्स या जीवघेणा आजाराच्या बाबतीत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक मा द स्वप्निल लाळे मा उपसंचालक डॉ राधाकिसन पवार मा अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर नागनाथ पायमल्ले अतिरिक्त प्रकल्प संचालक प्रसाद भंडारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना दाखविण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, श्री आदिनाथ सूर्यवंशी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन रासेयो नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक श्री प्रवीण देवरे, प्र. तंत्रज्ञ भूषण खैरनार, प्रा. तुषार वाघ, डॉ. सतीश ठाकरे यांनी केले. संपन्न.आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुण्याहून फेसबुक लाईव्ह द्वारे कार्यक्रमाचे उद्घाटन मा. ना. डॉ.तानाजी सावंत (सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री) यांच्या हस्ते पार पडले.
एड्स या जीवघेणा आजाराच्या बाबतीत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी सार्वजनिक आरोग्य विभाग संचालक मा द स्वप्निल लाळे मा उपसंचालक डॉ राधाकिसन पवार मा अधिष्ठाता डॉ संजीव ठाकूर नागनाथ पायमल्ले अतिरिक्त प्रकल्प संचालक प्रसाद भंडारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना दाखविण्यात आले यावेळी सर्व विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर, श्री आदिनाथ सूर्यवंशी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन रासेयो नाशिक जिल्हा समन्वयक डॉ. डी. के. आहेर, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक श्री प्रवीण देवरे, प्र. तंत्रज्ञ भूषण खैरनार, प्रा. तुषार वाघ, डॉ. सतीश ठाकरे यांनी केले.