पळसे ग्रामपंचायत सुभाषचंद्र बोस व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी. …
नाशिकरोड… भारताचे भूषण एक कर्तुत्ववान नेतृत्व देशाला आदर्शवत सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त तसेच महाराष्ट्राचे भूषण हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पळसे ग्रामपालिकेतर्फे विविध मान्यवरांच्या हस्ते या थोर नेत्यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी दोन नेतृत्वाचा भविष्यातील पिढीला एक आदर्श असून त्यांचं जीवन त्यागाचं आणि प्रेरणादायी ठरल आहे धर्म संस्कृती त्याग बलीदान देश धर्म संस्कृती यातूनच उभी राहते या थोर अभिमानास्पद नेतृत्वाने देशालां प्रेरणा दिली आहे.
असे याप्रसंगी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रम प्रसंगी पळसे ग्रामपालिकेचे माजी सरपंच सौ कांताबाई गायखे. माजी सरपंच नाना चौधरी माजी सरपंच सुनील गायधनी अजित गायधनी नवनाथ गायधनी उपसरपंच भाऊसाहेब गायधनी. ग्रामपालिका सदस्य किरण चंद्र मोरे संजय गायधनी दिलीपराव गायधनी मधुकर पगार अनंता चारस्कर माधव गायधनी किरण नरवडे समाधान गायखे शाखाप्रमुख प्रकाश गायधनी यासीन शेख भाजपाचे उत्तमराव गायधनी नंदू नरवडे सोसायटीचे चेअरमन शिवराम गायधनी कामगार नेते अशोकराव गायधनी दिलीपराव गायधनी भाऊसाहेब गायधनी विशाल शिंदे जिल्हा परिषद चे मुख्याध्यापक राठोड सर ग्राम विकास अधिकारी सोनाली पगारे पोलीस पाटील सुनील गायधनी माजी चेअरमन खंडेराव गायधनी दत्ता सरोदे राजाराम तिदमे. नंदू चव्हाण वसंत डेरिंगे भास्कर शिंदे पोपटराव गायधनी लक्ष्मण चारस्कर संतु गायधनी संजय पडोळ सागर आगळे शुभम गायधनी जयराम गायधनी पांडूरंग गायधनी आदी उपस्थित होते. शिवसेना उभाठा कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेना वंदन. शिवसेना उ . बा.ठा चे जिल्हाउपप्रमुख व्यापारी बँकेचे संचालक जगन राव आगळे माजी सरपंच दीपक गायधनी शाखाप्रमुख प्रकाश गायधनी यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना कार्यालयामध्ये अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विशाल शिंदे उत्तमराव गायधनी यासीन शेख शिवाजी टावरे दत्ताजी आगळे विजय क्षीरसागर ज्ञानेश्वर आगळे भाऊसाहेब जाधव यशवंत आगळे पोपट गायधनी संतु गायधनी पांडुरंग गायधनी ज्येष्ठ पत्रकार नंदू नरवडे सुनील पवार आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते