गणेश उन्हवणे यांना पहिला महाकवी वामन दादा कर्डक पुरस्कार….
तसेच पुरस्कारातून सन्मान म्हणून मिळालेली रक्कम गणेशभाई उन्हवणे यांनी पुन्हा परत करून या संस्थेच्या कामासाठी सुनील ढगे यांना सुपूर्त करून अजून भरीव अशी मदत आणि काम करण्याचे आश्र्वासित केले.
आदरणीय वामन दादांच्या नावाच्या पहिला पुरस्कार मला मिळाल्याचा फार मोठा सर्वांचा मी आदर व्यक्त करतो असे गणेश उन्हावणे म्हणाले.
