स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे योग दिवस साजरा….
स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. नाशिकरोड येथील देशपांडे मंगल कार्यालया जवळ स्वरूप वर्धिनी महिला मंडळातर्फे योगशिक्षिका सौ ललिता शेट्टी यांच्या मार्गदर्शनात तसेच सौ माधुरी ताई पालवे पढार यांच्या उपस्थितीत योग शिबिराचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शितल महाजन सीमा जाधव शिवानी अनघा जोशी आरती जया नंदिनी राणी मेधा मदाने चित्रा शेट्टी शैला ताई मीनापुराणिक विना सुडकेताई सुनंदा नेहा. स्वाती सीमा पवार भाटिया भाबी शालिनी गुप्ता वनिता शेट्टी मेहेक वाघ आदी महिला उपस्थित होत्या