नाशिकला सामूहिक जेनऊ संस्कार…… रविवारी होणार कार्यक्रम…..
नाशिक डिस्ट्रिक्ट सिंधी पंचायत फेडरेशन तर्फे सामूहिक जेनऊ संस्कार आयोजित करण्यात आले असून येत्या रविवारी 13 एप्रिल रोजी नाशिकला गोदावरी नदी किनारी असलेल्या हॅकमौला धर्मशाळा इंद्रकुंड पंचवटी येथे कार्यक्रम संपन्न होणार आहे. जेनऊ संस्कार विधीची सर्व सामग्री, शहनाई, बँड आदी व्यवस्था ही सगळी डिस्ट्रिक्ट पंचायत तर्फे करण्यात येणार असून पन्नास मुलांचे जेनाऊ संस्कार विधी संपन्न होणार आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुकांनी मुकेश वलेचा 9850083122, राजेश गोधवानी 8855020200, शंकरलाल जयसिंघानी 9823027827, नानक केसवानी 9623700495, दिपक तोलानी 9822266372, हरीश कटारिया
9822148299 यांना संपर्क करावे असे आवाहन पंचायतीतर्फे करण्यात आले आहे.