Home ताज्या बातम्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे तर्फे विशेष अनारक्षित गाड्या…….

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे तर्फे विशेष अनारक्षित गाड्या…….

0

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे तर्फे विशेष अनारक्षित गाड्या…….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.
नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत

• विशेष गाडी क्रमांक ०१२६२ दि. ०४.१२.२०२३ रोजी नागपुर येथून २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.
• विशेष गाडी क्रमांक ०१२६४ दि. ०५.१२.२०२३ रोजी नागपुर येथून ०८.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी २३.२० वाजता पोहोचेल.
• विशेष गाडी क्रमांक ०१२६६ दि. ०५.१२.२०२३ रोजी नागपुर येथून १५.५० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५  वाजता पोहोचेल.
वरील विशेष गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब,  मलकापुर, भुसावल, जलगांव, चाळिसगांव, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर असे थांबे असणार आहेत.
दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अशी संरचना असणार आहे.
*अतिरिक्त नागपूर ते मुंबई एकेरी विशेष*
• विशेष गाडी क्रमांक ०२०४० दि. ०७.१२.२०२३ रोजी नागपुर येथून १३.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल.
थांबे -: अजनी, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, अकोला, शेगांव, मलकापुर, भुसावल, नासिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर.
संरचना: दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.
*छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर एकेरी विशेष गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत*-
• विशेष गाडी क्रमांक ०१२४९ दि. ०६.१२.२०२४ रोजी मुंबई येथून १६.४५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल.
• विशेष गाडी क्रमांक ०१२५१ दि. ०६.१२.२०२४ रोजी मुंबई येथून १८.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.
• विशेष गाडी क्रमांक ०१२५३ दि. ०७.१२.२०२४ रोजी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. 
• विशेष गाडी क्रमांक ०१२५५ दि. ०७.१२.२०२४ रोजी मुंबई येथून १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.
• विशेष गाडी क्रमांक ०१२५७ दि. ०८.१२.२०२४ रोजी मुंबई येथून १८.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल.
• विशेष गाडी क्रमांक ०१२५९ दि. ०८.१२.२०२४ रोजी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. 
थांबे -: दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.
संरचना: दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा
सर्व प्रवाशांनी विशेष गाड्याची नोंद घावी आणि आपला प्रवास सुखकर करावा. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version