Home ताज्या बातम्या काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन…… राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल ...

काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन…… राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल जोडे मारो आंदोलन…..

0

काँग्रेसच्या वतीने निदर्शने आंदोलन…… राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल जोडे मारो आंदोलन…..

नासिकरोड बीटको पॉईंट येथे देखील नाशिकरोड काँगेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले


भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे नेते राहुल गांधी यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांना जोडे मारत महायुती सरकारच्या विरोधात नाशिक काँग्रेस शहर कमिटीचे निदर्शने आंदोलन करण्यात आली.

यावेळी उपस्थित नासिक काँग्रेस शहराध्यक्ष एडवोकेट आकाश छाजेड, राहुल दिवे, चंदू साडे, अतलमेश शेख, ज्ञानेश्वर काळे, इशाक कुरेशी, नावेद इब्राहिम, प्रकाश खळे, विकास निकुंभ, भालचंद्र पाटील, प्रा. नागरगोजे, अनिल बहोत, रामकिसन चव्हाण, संतोष ठाकूर, समाधान बागुल, समीना पठाण, मामा काळे, फारुख अन्सारी, स्वप्निल पाटील, मुस्ताक शेख, नाशिकरोड काँग्रेसचे जावेद पठाण सलमान शेख, प्रशांत गांगुर्डे, शेरखान पठाण, विकी निकम, कैलास व्यवहारे यांच्यासह नासिक शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join WhatsApp Group
Exit mobile version